28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरजागतिकपाहा: कुठे...कुठे ’आग’ धुमसतेय

पाहा: कुठे…कुठे ’आग’ धुमसतेय

टीम लय भारी

मुंबई: भारतात पावसाळा सुरु झाला असला तरी यूरोप, अमेरिका, चीनमध्ये भयंकर उन्हाळा सुरु आहे. उष्णता वाढण्याचे मुख्य कारण जंगलांना लागलेली आग हे आहे. फ्रांस, स्पेन, पोर्तुगालसह सुमारे 10 देशांमध्ये जंगलांना आगी लागल्या आहेत. ब्रिटनमध्ये पारा 40 अंशावर पोहोचला आहे. गर्मीने सर्व रेकाॅर्ड मोडले आहेत. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याचे तसेच मृत्यूमुखी पडण्याची .याॅर्कशायरमध्ये ‘स्कामोंडेन’ जलाशय सुकले आहे.

पाहा: कुठे...कुठे ’आग’ धुमसतेय

 

ब्रिटनचा पारा ‘रेगिस्तान’पेक्षा ही जास्त आहे. नॉटिंघमशायर, हैम्पशायरमध्ये शाळा काॅलेज बंद आहेत. या विषयावर 40 देशांची बैठक झाली. पूर, सुका दुष्काळ, वादळ आणि जंगलांना लागलेल्या आगीमुळे अर्धे जग संपण्याच्या मार्गावर आहे. नासाने देखील 13 जुलैला पृथ्वीवर वाढलेल्या तापमानाची नोंद घेतली. पृथ्वीचे तापमान 40 अंश डीग्री से.आहे.

स्पेन: स्पेनच्या 36 शहरांमध्ये आग धुमसत आहे. 22 हजार हेक्टर जंगल जळून गेले आहे. देशामध्ये 20 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. 24 ठिकाणी जंगलांना आग लागली आहे.

पोर्तुगाल: पोर्तुगालमध्ये 47 अंश डीग्री से. तापमान आहे. पोर्तुगालमध्ये सुका दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

चीन: चीनची राजधानी शांघायच्या रस्त्यांवर सन्नाट पसरला आहे. जरुरी कामांशिवाय लोक घराबाहेर पडत नाहीत. शंघायसह चीनमध्ये भीषण गर्मीने नागरिक हैराण झाले आहेत. गर्मीतून वाचण्यासाठी नागरिक अंडरग्राउंड शेल्टर्समध्ये जात आहेत. चीनमधील 68 शहरांमध्ये ‘रेड अलर्ट‘ जारी करण्यात आला आहे.

पाहा: कुठे...कुठे ’आग’ धुमसतेय

फ्रांस: फ्रांसमध्ये देखील लोक जरुरी कामांशिवाय बाहेर पडत नाहीत. फ्रांसमध्ये हर बोर्डे परिसरात जंगलांना आग लागली आहे. 14 हजार एकरहून अधिक जंगल जळून खाक झाले आहेत. पारा 33 अंशांच्या पुढे गेला आहे. तर अजून 22 हजार एकर जंगलांमध्ये आग धुमसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी खराब हवामानामुळे आणीबाणी लावण्याची शक्यता वर्तवली आहे.

हे सुध्दा वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘रविकांत वरपे’ यांनी दिले ‘रामदास कदमां’ना सडेतोड उत्तर

‘मी पुन्हा येईन’ या मराठी वेब सीरिजच्या टीझरवर भडकले बाबासाहेब पाटील

शरद पवारांच्या उपस्थितीत ‘मार्गारेट अल्वा’ यांनी भरला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!