31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeशिक्षणशिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थी पालकांना मोलाचा सल्ला

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थी पालकांना मोलाचा सल्ला

आज इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला.सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आज इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला.सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत(Education Minister Deepak Kesarkar’s valuable advice to student parents). त्याच बरोबर परीक्षेत कमी गुण मिळाले असतील किंवा नापास झालेल्या विद्यार्थांना पुन्हा परीक्षा देता येईल असे सांगितले. निराशा येऊन कोणीतेही चुकीचे पाऊल न घेण्याची विनंतीही त्यांनी सदर व्हिडीओ मध्ये केलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी