सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर इयत्ता १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत(Manusmriti is bad, but its verses are good Education Minister Deepak Kesarkar’s strange reasoning).त्याच बरोबर त्यांनी मनुस्मृती बाबत आगळावेगळा तर्क मांडताना दिसत आहेत. मनुस्मृती हा ग्रंथ विवादास्पद आहे . डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारख्या पुस्तक प्रेमींनी ह्याच मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आज इयत्ता १०वीचा निकाल लागला त्या वेळेस आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री मनुस्मृती ग्रंथातील काही श्लोक कश्या प्रकारे शाळेतील विद्यार्थानकडून पाठ करुन घेतले जातात हेही त्यांनी सांगितले. परंतु आपण कसे मनुस्मृती ग्रंथाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही असे ही त्यांनी सांगितले.त्याच बरोबर सदर ग्रंथातील कोणताही भाग शालेय अभ्यास क्रमाचा भाग म्हणून अभ्यासिकेत समावेश करुन घेण्यात आलेला नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
मनुस्मृती वाईट, पण त्यातील श्लोक चांगले | शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांच अजब तर्कट
मनुस्मृती हा ग्रंथ विवादास्पद आहे . डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारख्या पुस्तक प्रेमींनी ह्याच मनुस्मृतीचे दहन केले होते आणि आज इयत्ता १०वीचा निकाल लागला त्या वेळेस आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री मनुस्मृती ग्रंथातील काही श्लोक कश्या प्रकारे शाळेतील विद्यार्थानकडून पाठ करुन घेतले जातात हेही त्यांनी सांगितले.