32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeजागतिक

जागतिक

इस्रायली सैन्याच्या गाझातील निर्वासित शिबिरावरील हल्ल्यात 33 ठार

इस्राईल आणि पॅलेस्टिन यामधील युद्ध काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. रविवारी पहाटे गाझा पट्टीतील निर्वासित शिबिरावर इस्रायली हल्ल्यात किमान 33 लोक ठार आणि...

हमास-इस्रायल युद्धाला विराम?

हमास आणि इस्रायल यांच्यात २२ दिवसांनंतरही युद्ध सुरूच आहे. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे. तर कोणी हमासला साथ देत आहे. या युद्धाची सुरूवात हमासने...

इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने उचलले मदतीचे पाऊल

हमास आणि इस्रायल यांच्यात काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलविरोधात ५ हजार रॉकेट्सने हल्ला केला होता. यानंतर हमासने युद्ध मागे घेण्याची भुमिका अवलंबली...

गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत नाही. हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने आक्रमक पवित्रा घेऊन गाझा पट्टी नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला आहे....

१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज सात दिवस झाले. यात हमासचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रचंड मनुष्यहानी झालीच शिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे....

हमास विरुद्ध इस्रायल युद्धात हमासची माघार? मृतांचा आकडा आला समोर

रशिया - युक्रेन यांच्यातील युद्ध थांबले नसताना आता इस्रायल विरुद्ध हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. हे युद्ध शनिवारी झाले असून हमासने गाजा पट्टीवर...

मला मारू नका… इस्रायलच्या 25 वर्षीय मुलीचं हमासकडून अपहरण; व्हिडिओ आला समोर

रशिया - युक्रेन यांच्या युद्धाला पूर्णविराम मिळेल तोवर शनिवार (7 ऑक्टोबर) या दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी गाजा पट्टयात इस्रायलवर पाच हजार रॉकटचा हल्ला केला आहे....

इस्रायल-पॅलेस्टिनींमुळे जगावर युद्धाचे संकट, तर कॅनडा-इराणमध्ये जल्लोष

रशिया-युक्रेन युद्धाला अजून पूर्णविराम मिळालेला नसताना आता इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध भडकल्याने जगावर युद्धाच्या चिंतेचे सावट आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला कालपासून...

खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके भारतासोबत!- ऋषी सुनक

जी २० परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे शुक्रवारी भारतात आगमन झाले आहे. खलिस्तानी धमक्यांवर बोलताना  त्यांनी सांगितले की, 'खलिस्तानी अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी युके...

ब्रिक्सच्या शिखर परिषदेत मोठा निर्णय; या सहा राष्ट्रांचा होणार समावेश

सध्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स (BRICS) ची वार्षिक शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेच्या अंतिम दिवशी एक मोठा निर्णय घेण्यात आला...