28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमंत्रालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

टीम लय भारी 

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 131st birth anniversary of Babasaheb Ambedkar

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज मुख्यमंत्री तसेच शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरु आहे.

Youtube
https://youtu.be/NXPSZRNulJI

Facebookhttps://www.facebook.com/events/512650650484944/

१४ एप्रिल सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयासमोर, मुंबई आपणही या दिमाखदार सोहळयाचे साक्षीदार बना असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

हे सुध्दा वाचा: 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार – धनंजय मुंडे

Ambedkar Jayanti 2022: Read Inspirational Quotes By Dr BR Ambedkar

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी