30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeUncategorizedआईविना बछड्यांची पहिली शिकार, वन प्रबंधकांची चिंता मिटली

आईविना बछड्यांची पहिली शिकार, वन प्रबंधकांची चिंता मिटली

टीम लय भारी
पन्ना, मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्रप्रकल्प येथे काही दिवसांपूर्वी 213(32) या वाघिणीचा संशयास्पद रित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या छाव्यांना शिकार कशी करता येणार अशी चिंता वन प्रबंधकांना होती. (4 Cubs of tigress 213(32) learnt how to kill and feed themselves)

परंतु परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती जन्माला येणारा प्रत्येक जीव घेऊनच येतो, या नियमाने आईने न शिकवताही तिच्या 4 छव्यांनी एकत्रित पणे एका निलगाईची शिकार केली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एस टी कर्मचारी निलंबित

Cubs
आईविना बछड्यांची पहिली शिकार, वन प्रबंधकांची चिंता मिटली

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

वाघाच्या जन्मानंतर त्यांना त्यांची आईच शिकार करण्यास शिकवते. पिल्लं मोठी होऊन शिकार करू लागेपर्यंत ती त्यांना हरप्रकारे जपत असते. त्यांच्या संरक्षणाची व पोटापाण्याची जबाबदारी पुर्णतः तिच्यावर असते.

पन्ना व्याघ्रप्रकल्पात मृत्युमुखी पडलेल्या या वाघिणीची पिल्ले फक्त 10 महिन्यांची होती. त्यामुळे भुकेने या चारही पिल्लांचा जीव जाऊ नये असे वन प्रशासनाला वाटत होते. म्हणूनच सतत वनप्रशासनाचे लक्ष पिल्लांवर होते.

सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘न्याय : द जस्टिस’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार

आईविना बछड्यांची पहिली शिकार, वन प्रबंधकांची चिंता मिटली
पन्ना व्याघ्रप्रकल्पात मृत्युमुखी पडलेल्या या वाघिणीची पिल्ले फक्त 10 महिन्यांची होती.

देखिए 4 नन्हे शिकारियों का VIDEO:पन्ना टाइगर रिजर्व में बाघिन 213 के 4 शावकों ने किया नीलगाय का शिकार, साथ में खाया भी; मां की मौत से हो चुके हैं अनाथ

मंगळवारी रात्री पिल्लांनि एकत्र मिळून निलगाईची शिकार केल्याने वन प्रशासनाची चिंता मिटली आहे. आयुष्यातली पहिली लढाई पिल्लांनी जिंकली आहे. याचे प्रशासनाला कौतुक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी