30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषद सीईओंचे मंत्री अशोक चव्हाणांनी केले तोंड भरून कौतुक

जिल्हा परिषद सीईओंचे मंत्री अशोक चव्हाणांनी केले तोंड भरून कौतुक

टीम लय भारी

नांदेड : ग्रामीण भागातील स्वत:च्या घरापासून वंचित असलेल्या नागरिकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळावे, यासाठी महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यात आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. या दृष्टीने ज्या विविध योजना आहेत त्यात परस्पर पुरक समन्वय साधत सूक्ष्म नियोजन करून त्याला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले(Ashok Chavan gave ‘A’ grade certificate to Varsha Thakur’s office).

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने कै. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन 2020-21 वितरण सोहळा आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाआवास अभियान कार्यशाळेच्या उद्‍घाटन समारंभात आपले विचार मांडले. दहा वर्षाच्या कारकीर्दीत एखाद्या सिईयोची पहिल्यांदाच मन भरून कार्याची प्रशंसा चव्हाण यांनी केली अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या व कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे(In ten-year career, Ashok Chavan praised the work of a CEO).

वर्षा ठाकूर यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, कन्नड येथे काम केले आहे. दरम्यान, त्यांनी तक्रारदारांना थेट भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले होते. या सोहळ्यात वर्षा ठाकूर यांचा गौरव करताना त्यांची प्रशंसा यशवंत चव्हाण यांनी केली आहे. यशोमती ठाकूर यांचे प्रत्येक विभागावर लक्ष असून गतिमान पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे. नेहमी चांगलं काम करणारे अधिकाऱ्यांच्या पाठीशी जिल्हा पदाधिकारी उभे आहेत असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय खासदारांना लिहिले पत्र

‘सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१’ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Maharashtra govt in HC: ‘Frivolous’ plea against increase in BMC seats must be dismissed

वर्षा ठाकूर या नेहमी नागरिकांपर्यंत ग्रामीण विकासाची कामे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात व त्याचा लाभ मिळवून देतात. जनतेचे प्रश्न तसेच प्रत्येक विभागावर असे बारीक लक्ष असून येथील कामाचा आढावा घेणे आणि इतर जिल्ह्यात गोरे करणे हेदेखील सुरूच असते.दांडगा अनुभव निश्‍चितच नांदेड जिल्हा परिषदेला उपयोगी पडणार आहे. अशी यशवंत चव्हाण यांनी सोहळ्यात प्रशंसा केली आहे.

वर्षा ठाकूर यांना नुकतीच भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने नियुक्ती मिळाली आहेतसेच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी पुरवठा विभागाच्या उपायुक्त पदावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विज्ञान पूर्वी रुजू झालेल्या यशोमती ठाकूर यांची प्रशासनावर पूर्णपणे पकड आहे. या नियुक्तीनंतर त्यांची पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी पुरवठा विभागाचे उपायुक्त पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सध्या त्या सामान्य प्रशासन विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी काही काळ म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून काम बघितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी