मनोरंजनमुंबई

पहिल्याच भेटीत प्रेमात पडलेल्या आलियाचे अखेर रणबीर सोबत होणार लग्न

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित झाली असून, आलीय भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे. १३ तारखेला मेहंदीचा कार्य़क्रम आणि १४ तारखेला विवाहसोहळा पार पडणार आहे.

टीम लय भारी 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच विवाहबंधनात (alia and ranbir wedding) अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित झाली असून, आलीय भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे. १३ तारखेला मेहंदीचा कार्य़क्रम आणि १४ तारखेला विवाहसोहळा पार पडणार आहे. अशी माहिती तिच्या काकांनी दिली. यानंतर आलिया आणि रणबीर कपूर यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (alia and ranbir wedding)

पहिल्याच भेटीत प्रेमात पडलेल्या आलियाचे अखेर रणबीर सोबत होणार लग्न

रणबीर आणि आलिया यांच्यातील प्रेमाच्या (alia and ranbir wedding) चर्चा केवळ बॉलीवूड नव्हे तर जगभरात केली जाते. पण आलिया चित्रपटसृष्टीत येण्या पूर्वीपासून तिच्या मनात रणबीरबद्दल प्रेमभावना होत्या, ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे. रणबीरच्या सांवरिया या पहिल्या चित्रपटापासून ते बर्फी, रॉकस्टार आणि संजू यासारख्या अनेक चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे ती त्याच्या प्रेमात पडली. दोघांपैकी आलिया भट्टनेच तिचं रणबीरवरचं प्रेम सार्वजनिकरित्या मान्य केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

आलिया भट्टने दिली तिच्या प्रेमाची कबुली

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण याकार्यक्रमात आलिया भट्ट स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी आलियाने म्हटलं की रणबीर कपूर तिला प्रचंड आवडतो. त्या कार्यक्रमात आलियाला विचारण्यात आलं की जर तिचं स्वयंवर झालं तर कोणत्या तीन अभिनेत्यांना ती त्याठिकाणी पाहू इच्छिते? तेव्हा आलियाने पहिलं नाव रणबीर कपूरचं (alia and ranbir wedding) घेतलं. त्यानंतर सलमान खान आणि आदित्य रॉय कपूर या अभिनेत्यांचं नाव तिने घेतलं होतं.

२००५ मध्ये मी पहिल्यांदा रणबीर कपूरला पाहिलं होतं. त्याचवेळी मला रणबीर आवडू लागला. मी तेव्हा ब्लॅक चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी गेले होते. तिथं रणबीर कपूर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याला पाहताक्षणीच प्रेमात पडले. अशा प्रकारे आलियाने केली तिच्या पहिल्या (alia and ranbir wedding) प्रेमाची कबुली.

हे सुद्धा वाचा : 

Top Celeb News Today: Alia Bhatt, Ranbir Kapoor’s wedding date confirmed, Sonam Kapoor’s Delhi house robbed of Rs 1.41 crore, and more

पवारसाहेबांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री सक्षमपणे करून कडक कारवाई करतील – जयंत पाटील

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close