29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeटॉप न्यूजउच्च न्यायालयाने ८ IAS अधिकाऱ्यांना ठोठावली अजब शिक्षा !

उच्च न्यायालयाने ८ IAS अधिकाऱ्यांना ठोठावली अजब शिक्षा !

टीम लय भारी 

आंध्र प्रदेश :  उच्च न्यायालयाने (Andhra Pradesh High Court) आज गुरुवारी आठ (IAS) आठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली आहे. या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमानना करण्याचा आरोप होता. त्याबद्दल या अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांच्याविरोधातील या प्रकरणामध्ये सुनावणी करताना आंध्र प्रदेश या उच्च न्यायालयाने(Andhra Pradesh High Court) भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना दोन आठवड्यांसाठी तुरुंगवास भोगण्याची शिक्षा दिली आहे.(Indian Administrative Service)

न्यायालयाच्या या निर्णयानंतर या (IAS) भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी न्यायालयाची माफी मागितली आहे. या माफीनंतर उच्च न्यायालयाने जरा नब्रपणा घेत आपला शिक्षेत थोडा सौम्य केला. न्यायालयाने ८ IAS भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना एका वर्षासाठी एखाद्या कल्याणकारी रुग्णायामध्ये समाजसेवा करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयानुसार, शिक्षा म्हणून या IAS अधिकाऱ्यांना रुग्णायामध्ये समाजसेवा करावी लागणार आहे.(Indian Administrative Service)

नेमके काय आहे प्रकरण ?

सरकारी शाळेतून गाव आणि वार्ड सचिवालये हटवण्याच्या आपल्या आदेशाची अंमल बजावणी न केल्याबद्दल न्यायालयाने (Andhra Pradesh High Court)संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. वर्षभरापूर्वी काढलेल्या आदेशाची अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचे निदर्शनास आले.(Indian Administrative Service)

हे सुध्दा वाचा :

तब्बल 8 IAS अधिकाऱ्यांना हायकोर्टाकडून शिक्षा

राष्ट्रवादीचा जनता दरबार पुन्हा बहरणार !

&nsp;

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी