महाराष्ट्र

राजकारणात तरुण पिढी बरबाद व लाचार करणारे नेते असताना तुम्ही स्वाभिमानाने जगणे शिकवले: सुरज भावसार

आज २४ मे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांच्या जन्मदिवस. काल रात्री पासून अनिल गोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी त्याच्या कार्यकर्तेचेव चाहत्यांचे फोन तसेच आणि संदेश त्यांना येत आहे. त्यातलेच एक अनिल गोटे यांना गुरू माणनारे सुरज भावसार यांनी गोटेंना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

टीम लय भारी

धुळे : आज २४ मे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे (Anil gote’s birthday) यांच्या जन्मदिवस. काल रात्री पासून अनिल गोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी त्याच्या कार्यकर्तेचेव चाहत्यांचे फोन तसेच आणि संदेश त्यांना येत आहे. त्यातलेच एक अनिल गोटे यांना गुरू माणनारे सुरज भावसार यांनी गोटेंना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. (Anil gote’s birthday wish from suraj bhavsar)

राजकारणात तरुण पिढी बरबाद व लाचार करणारे नेते असताना तुम्ही स्वाभिमानाने जगणे शिकवले: सुरज भावसार

राजकारणात तरुण पिढी बरबाद व लाचार करणारे नेते असताना तुम्ही स्वाभिमानाने जगणे शिकवले: सुरज भावसार

सुरज भावसार म्हणाले, माझावर मुलासमान प्रेम करणारे,पितृतुल्य आण्णासाहेब अनिल आण्णा गोटे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. लहानपणी तुमची सभा ऐकण्यासाठी यायचो तेव्हापासून जो प्रभावित झालो तो आजपर्यंत.आजकाल राजकारणात तरुण पिढी बरबाद व लाचार करणारे नेते असताना तुम्ही स्वाभिमानाने जगणे शिकवले , माझ्या सारख्या सामान्य घरातील कार्यकर्ताला तुम्ही सण २०१४ च्या महापालिका निवडणुकीत (Anil gote’s birthday) उमेदवारी दिली, तसेच २०१८ महापालिका निवडणुकीत देखील तुम्ही माझ्या वर विश्वास दाखवत पुन्हा उमेदवारी दिली. केवळ आणि केवळ तुम्ही दाखवलेल्या विश्वासावर जनतेने मला ४०१ मत २०१४ च्या निवडणुकीत दिली तसेच २०१८ च्या निवडणूकीत १२१८ मतांचे दान दिले.

Ani anna Gote advt

तुमच्याकडे बघूनच बरंच काही चांगलं शिकलो,राजकारणात तुमच्या सारख स्पष्टवक्ता तुम्हीच,कामाचा आवाका, शहाराविषयी आत्मीयता,प्रेम,शहराला (Anil gote’s birthday) आपले घरचं समजून तुम्ही करत असलेले कार्य आम्ही मतदानाचा हक्क मिळाल्यापासून बघतोय,प्रत्येक काम स्वतः जातीने उभं राहून करून घेण्याची पद्धत,त्यासाठी दिवस रात्र कष्ट घेण्याची तयारी,आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही दिलेला मंत्र जो मी माझ्या हृदयात कोरून ठेवला,कष्टाला पर्याय नाही.

राजकारणात तरुण पिढी बरबाद व लाचार करणारे नेते असताना तुम्ही स्वाभिमानाने जगणे शिकवले: सुरज भावसार

कितीही मोठे संकट आले तरी त्याला धैर्याने सामोरे जाणे,ते सहज परतवून लावणे त्यात तुमचे ठरलेले वाक्य आपत्तीला इष्टापत्तीत परिवर्तन करणे म्हणजेच खरा पुरुषार्थ कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे,कुणालाही वाईट व्यसन लागू नये यावर लक्ष ठेवणारे.तुमच्या सहवासात राहून खूप काही शिकता आले. अण्णा साहेब तुम्हाला माझा शब्द आह़े भविष्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत 100टक्के मी यश संपादन करून तुम्ही कायम दाखवलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही, हे तुम्हाला वचन आह़े. पुनःच एकदा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा (Anil gote’s birthday) अशा भावना सुरज भावसार यांनी व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा :-

BJP took donations from Mumbai blast accused Memon’s firm, alleges NCP MLA Anil Gote

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close