31 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
Homeएज्युकेशनOBC विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, सरकारकडे मागणी !

OBC विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, सरकारकडे मागणी !

टीम लय भारी 

मुंबई: 

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाज्योती स्थापन करुन इतर मागास वर्ग, वि.जा. भ.ज. आणि वि.मा.प्र. या प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या संशोधकाना महात्मा ज्योतिबा फुले संशोधनअधिछात्रवृत्ती-२०२२ या योजनेद्वारा फेलोशिप प्रदान करण्याबद्दलचा निर्णय घेतला आहे. तो प्रशंशनीय आहे. या महाज्योती तर्फे विद्याथांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महज्योती विध्यार्थी संघर्ष समिती चे अध्यक्ष नीतीन आंधळे यांनी केली आहे.(Backward class students on behalf of Mahajyoti)

जाहीरातीमध्ये फेलोशीपची रक्कम र ३१,०००/- प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता केवळ १२२,०८०/- देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाज्योती या संस्थेच्या माहितीपत्रकात नमूद केल्यानुसार, सारथी आणि बार्टी या संस्थेच्या चर्तीवर इतर मागास वर्ग,वे.जा, भ.ज. आणि वि.मा.प्र. या प्रवर्गातील लाभार्थी वर्गाला लाभ देण्यासाठी महाज्योती ही संस्था कंपनी कायद्याद्वारा स्थापन
करण्यात आली आहे. (Backward class students on behalf of Mahajyoti)

सारथी आणि बार्टी या संस्था पीएच.डी. फेलोशिप देताना यूजीसी या केंद्रीय संस्थेच्या फेलोशिप नियमाना मानत योजनेचे नियम ठरविलेले असताना महाज्योती मात्र स्वायत्तेच्या नावाखाली वेळपरत्त्वे भूमिका बदलत नियमाची न्यमल्ली केल्याचे स्पष्ट होते आहे.

महाज्योती या संस्थेनेदेखील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती-२०२१ या जनेमध्ये निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना यूजीसी, सारथी आणि बार्टी (BHARTI AND SARTHI) यांच्या पीएच.डी. फेलोशिप संदर्भात प्रचलि मानुसार फेलोशिप प्रदान करने गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्व निवड झालेल्या उमेदवाराना यूजीसी, सारथी आणि बार्टी (BHARTI AND SARTHI) यांच नियमानुसार अधिछात्रवृत्ती व इतर सर्व देव भत्ते प्रदान करने आणि उमेदवारांच्या पीएच.डी. नोंदणी दिनांकापासून देण्यात लाभार्थी यांना अदा करने, याकरिता आपल्या स्तरावरून कार्यवाही होणे आवश्यक वाटते. (Backward class students on behalf of Mahajyoti)

उक्तप्रमाणे नमूद केलेल  महाज्योतीद्वारा न केल्यास, सदरची बाब ही विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखी ठरेल आणि महाज्योती संस्थेचा
गाविरुद्ध ठरेल.आपणास नम्र विनंती की, या बाबीकडे व्यक्तिशः लक्ष देत,

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीकरीता सर्व निवड झालेल्या उमेदवारांना पीठाकडे नोंदणी झाल्याच्या दिनांकापासून सारथी आणि बार्टी या संस्थेच्या नियमाप्रमाने प्रारंभी २ वर्षे र ३१,०००/- व इता भत्ते आणि नंतरची ३ वर्षे र ३५,०००/- व इतर सर्व भत्ते देण्याबाबत सबंधित संस्थेला भाग पाडून इतर मागास वर्ग, वि.जा आणि वि.मा.प्र. या प्रवर्गातील सर्व निवड झालेल्या संशोधकांना न्याय मिळवून द्यावा, असे नीतीन आंधळे यांनी सांगितले. (Backward class students on behalf of Mahajyoti)

हे ही पाहा:

https://www.govnokri.in/sarthi-maharashtra-recruitment-2022/

https://barti.in/department_desc.php?id=VkZkd2JsQlJQVDA9

सरकारला जागयावी यासाठी २३ मे २०२२ रोजी धनगर समाजाचे आंदोलन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी