महाराष्ट्र

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिली भेट

प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवास्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथे राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे.

टीम लय भारी

सातारा : प्रशांत भिलारे यांच्या मंगलतारा या निवास्थानी छत्रपती शिवाजी महाराज गडकिल्ले शिवकालीन इतिहासावर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहे. येथे राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. ( Bhagat Singh Koshyari gave a gift to the book village Bhilar)

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिली भेट

पुस्तकाचं गाव भिलारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिली भेट

भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सांगितले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिलीयावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील तसेच भिलार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

भिलार गावाची थोडक्यात माहिती

भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.हे जगातील दुसरे, पहिले ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे. जे आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील आणि भारतातील पहिलेच पुस्तकांचे गाव आहे.

हे सुध्दा वाचा :- 

Maharashtra set to be become 1 trillion dollar economy: Governor Koshyari

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close