मनोरंजनसिनेमा

‘भूलभुलैय्या 2’ चित्रपटाचा टिझर लाँच, कार्तिक आर्यनच्या न्यू लूकची होतेय चर्चा

‘भूलभुलैय्या 2’ चित्रपटाचा टिझर लाँच, कार्तिक आर्यनच्या न्यू लूकची होतेय चर्चा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनच्या भूलभुलैय्या 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिकचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच ‘भूलभुलैय्या 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरची आणि कार्तिक आर्यनच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे.

टीम लय भारी 

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनच्या भूलभुलैय्या 2 (Bhool Bhilaiyaa 2 Movie)चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कार्तिकचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच ‘भूलभुलैय्या 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरची आणि कार्तिक आर्यनच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. (Bhool Bhilaiyaa 2 Movie)

‘भूलभुलैय्या 2’ चित्रपटाचा टिझर लाँच, कार्तिक आर्यनच्या न्यू लूकची होतेय चर्चा

२००७ साली ‘भूलभुलैय्या’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलुन घेतला होता. हा सिनेमा सुपरहीट झाला होता. आता कार्तिकचा हा सिनेमा काय कमालं करतोय ते काही दिवसांनी कळेलचं, या सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. चित्रपटात (Bhool Bhilaiyaa 2 Movie) कार्तिकसोबत अभिनेत्री किआरा अडवाणी, राजपाल यादव, तब्बू आणि संजय मिश्रा इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

टीझरची झकल

या सिनेमाच्या टीझरची सुरूवातच या गाण्याने होतेयं. सुरूवातीला एक भयानक हवेली आणि एक दरवाजा दिसतोयं, ज्यामध्ये मंजुलिका नृत्य करतानाची झलक दिसतेयं. मात्र, तिचा पूर्ण चेहरा दिसून येत नाही. त्यानंतर, टीझरमध्ये कार्तिक आर्यनचा लूकही समोर आला आहे, टीझरसोबतच हा चित्रपट 20 मे 2022 रोजी रिलीज होणार (Bhool Bhilaiyaa 2 Movie)  असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

हे सुद्धा वाचा :- 

‘Bhool Bhulaiyaa 2’ teaser excites Kartik Aaryan fans, actor trends on social media

एकीकडे संविधानाच्या मूळ तत्वांना चिरडायचे आणि दुसरीकडे खोटा कळवळा दाखवायचा :  रोहित पवार

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close