राजकीयमहाराष्ट्र

हा धनगर तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही :  आमदार गोपीचंद पडळकर

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविले. त्यामुळे पडळकर समर्थकांकडून चौंडी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची घोषणाबाजी करण्यात आली आहे. 

टीम लय भारी

हा धनगर तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही :  आमदार गोपीचंद पडळकर

कर्जत- जामखेड : चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविले. त्यामुळे पडळकर समर्थकांकडून चौंडी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची घोषणाबाजी करण्यात आली आहे.

आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दर्शनापासून रोखणाऱ्या शरद पवारांच्या मुघलशाहीचा धिक्कार असो. हा धनगर तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)  यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त  कार्यक्रमनिमित्ता आयोजित करण्यात आला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होत आहे.या कार्यक्रमात वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर वादाची ठिणगी पडली. कार्यक्रमाच्यावेळी चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला.

हा धनगर तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही :  आमदार गोपीचंद पडळकर

हे सुद्धा वाचा: 

शिवसेना, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार; कॉंग्रेस सतरंज्या उचलणार; मनसेचा टोला

Hindu Teacher Shot Dead in Kashmir’s Kulgam, Leaders Condemn ‘Targeted Killing of Migrants’

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close