32 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
Homeव्यापार-पैसाAgriculture | Career | मुंबईचा तरूण दुष्काळी गावात शेती करतो, वर्षाला ६०...

Agriculture | Career | मुंबईचा तरूण दुष्काळी गावात शेती करतो, वर्षाला ६० लाख कमवतो | Inspirational

शेती व्यवसाय परवडत नाही शेती नेहमीच तोट्यात जाते असे गाराने आपल्या सतत कानावर येत असतात परंतु शेतीमध्ये सुद्धा करियर आहे शेतीमधून चांगले पैसे कमवता येतात(A young man from Mumbai farms in a drought-stricken village, earning 60 lakhs a year). हे दहिवडे (ता. माण, जि. सातारा) येथील अभिषेक ठोंबरे या तरुणाने करून दाखवले आहे.

शाळकरी मुलांना मिळणार शेतीचे शिक्षण

अभिषेक हा ठाण्यात लहानाचा मोठा झाला त्याचे शालेय व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरचे शिक्षण ठाण्यातच झाले. त्यानंतर त्याने कृषी विषयाची पदवी घेतली. कृषी विषयाची पदवी घेतल्यानंतर सुद्धा अभिषेकने शेतीमध्ये स्वास्थ्य दाखवले नव्हते. परंतु करोना काळात लॉकडाऊन झाला अभिषेकला सक्तीने घरी थांबावे लागले. त्याच्या कुटुंबियाने नुकताच डाळिंबाची लागवड केली होती.टाइमपास म्हणून अभिषेक त्या डाळिंबाच्या भागांमध्ये फिरू लागला. त्यातून त्याला त्या बागेविषयी ममाऊ वाढू लागले. त्यातून शेती करण्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली. अभिषेक सांगतो, शेती ही भावनिक पद्धतीने न करता ती उद्योग समजून केली पाहिजे. पिकांना नेहमी पाणी, खाद्य, खत याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा पद्धतीने शेती केली तर शेतीत खूपच फायदा आहे असे अभिषेकने सांगितले.

अवघ्या 1 रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार; शिंदे-फडवणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी