22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeव्यापार-पैसाखाद्यसम्राट गडकरी

खाद्यसम्राट गडकरी

सदर व्हिडिओ मध्ये आम्ही विनामूल्य ह्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मराठी माणसाच्या हॉटेल बद्दल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.तुम्हाला व्हेज,नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवन सदर हॉटेलमध्ये मिळेल.अशा ह्या 'गडकरी फँमिली रेस्टॉरन्ट' ला जरुर भेट द्या.

लोकसभा निवडणूक २०२४ चे वार्तांकन करण्याकरिता ‘लय भारी’ चे संपादक तुषार खरात आणि त्यांच्या सहकार्यांनी  महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, शिर्डी असे विविध मतदार संघ पिंजुन काढण्याचा प्रयत्न केला(Food Emperor Gadkari).अहमदनगर ते नाशिक जाताना नांदुर शिंगोटे रोड,नानद शिवार येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘गडकरी फँमिली रेस्टॉरन्ट’ ह्या पाटीवर आमची नजर पडली आणि दुपारचे जेवन ईथेच करायचे असे ठरले.
विठ्ठलराव घोरपडे ह्या मराठी माणसाचे हे हॉटेल आहे.विठ्ठलरावांचे पूर्वज हे शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या संबंधित कामे पाहत असत अशी माहिती आम्हाला हॉटेलमध्ये काम करणार्या परवेज देशमुख यांनी सांगितली.हॉटेलचा परिसर निसर्गरम्य आहे.त्याच बरोबर विविध प्रकारचे पोटभर जेवन खिश्याला परवडेल अशा किमतीत मिळते.सदर व्हिडिओ मध्ये आम्ही विनामूल्य ह्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मराठी माणसाच्या हॉटेल बद्दल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.तुम्हाला व्हेज,नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवन सदर हॉटेलमध्ये मिळेल.अशा ह्या ‘गडकरी फँमिली रेस्टॉरन्ट’ ला जरुर भेट द्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी