28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयछत्रपती संभाजीराजे भोसले रायगडावरील ‘मदार मोर्चा’वरुन संतापले; म्हणाले...

छत्रपती संभाजीराजे भोसले रायगडावरील ‘मदार मोर्चा’वरुन संतापले; म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई: दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुरातत्व विभागास लिहिले आहे.( Chhatrapati Sambhaji Raje Bhosale got angry over Madar Morcha)

या पत्रामधून त्यांनी रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप घेतलाय. या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

मनेका गांधी जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला

अयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार;शिवसेनेचा हल्लाबोल

“किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे

अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून यासंदर्भात निदर्शनास आणून दिले,” असं संभाजीराजे म्हणालेत.“ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे,” असं म्हणत संभाजीराजेंनी आक्षेप नोंदवला आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

Eye on regional parties as BJP plans for presidential, RS polls

 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक तसेच नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना संभाजीराजेंनी हे पत्र पाठवलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी