राजकीय

अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट

अभिनेत्री केतकी चितळे नव्या वादात सापडली आहे. केतकी चितळेने सोशल मिडीयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. एक वकिलाची शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट तिने शेअर केल्याचे दाखवले आहे.

टीम लय भारी

अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे नव्या वादात सापडली आहे. केतकी चितळेने सोशल मिडीयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर (Sharad Pawar) आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. एक वकिलाची शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणारी पोस्ट तिने शेअर केल्याचे दाखवले आहे. Controversial post Ketki Chitale on Sharad Pawar

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave

याप्रकारानंतर तिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. Controversial post Ketki Chitale on Sharad Pawar

या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’ असा मजकूर लिहिलेला आहे.

हे सुद्धा वाचा :

नितेश राणे अकबरुद्दीना औरंगजेबाकडे आठवण्याच्या तयारीत, फक्त पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा…

“Silence Of Our Eloquent PM…”: Sonia Gandhi’s Attack At Congress Meet

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close