मुंबई

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

सीएनजी गॅस पेट्रोल-डिझेलच यांच्या दरात सतत वाढ होतं आहे. महागाईनेही सामान्यांना छळलं आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असेल. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.

टीम लय भारी 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

मुंबई: सीएनजी गॅस पेट्रोल-डिझेलच यांच्या दरात सतत वाढ होतं आहे. महागाईनेही सामान्यांना छळलं आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी (Cooking Gas) सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असेल. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढवून 2355.50 रुपयांवर पोहोचली. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सुरु होता.

हे सुद्धा वाचा: 

ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? अभिनेते सयाजी शिंदेचा संताप सवाल

Cooking Gas Cylinders’ Price Raised By ₹ 50 For Homes

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close