मुंबई

कोरोनाच्या पाश्वभूमी रेल्वे प्रशासनाची नवीन नियमावली, मास्कचा वापर अनिवार्य

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. कोरोना नियामांचे पालन करण्यात यावे, असं रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी पत्रकातून सांगितलं.

टीम लय भारी

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा मास्कचा वापर (Corona New regulations) बंधनकारक केला आहे. कोरोना नियामांचे पालन करण्यात यावे, असं रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी पत्रकातून सांगितलं. तसेच, नीरज शर्मा यांनी सर्व झोनच्या चीफ कमर्शियल मॅनेजर्सना पत्र पाठवून याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. (Corona New regulations of the railway use masks is mandatory)

कोरोनाच्या पाश्वभूमी रेल्वे प्रशासनाची नवीन नियमावली, मास्कचा वापर अनिवार्य

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे, की केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंदर्भात, २२ मार्च रोजी जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्यात यावे. तसेच, विना मास्क प्रवास करणाऱ्या (Corona New regulations) प्रवाशांवर दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते. रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरांतही प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Austria to Take In More Third Country Tourism Workers in a Bid to Revive the Sector

भारतीय विदेशी सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतली उद्योगमंत्र्याची भेट

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close