22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeक्राईमJaykumar Gore | माझ्या डोळ्यासमोर दोघांना उडवलं | न्याय द्या | मृतांच्या...

Jaykumar Gore | माझ्या डोळ्यासमोर दोघांना उडवलं | न्याय द्या | मृतांच्या नातलगाची ‘लय भारी’ला साद

जयकुमार गोरे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने बेदरकारपणे गाडी चालवत तरूण बाईकस्वारांना जोराची धडक दिली(An activist close to Jayakumar Gore drove recklessly and hit the young bikers.). या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले.

जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं नाही | आमदार गावटग्यांना भेटतात, शेतकऱ्यांना नाही | Man Khatav

ही भीषण अपघाताची घटना आज सकाळी घडली. जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीस्वारांना उडवले असून यात अनिकेत नितीन मगर आणि रणजीत राजेंद्र मगर या दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक आणि अपघाताचे साक्षीदार दीपक मगर यांनी लयभारी न्युज चॅनल ला फोन करून आम्हांला न्याय द्या अशी मागणी घातली.

आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी