28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्राईम

क्राईम

नाशिकमध्ये टोळीयुद्धातून मध्यरात्री गोळीबार

नाशिकमध्ये टोळीयुद्धातून रविवारी मध्यरात्री गोळीबार (Midnight firing) झाल्याची घटना घडली आहे. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एका टोळीकडून दुसऱ्या टोळीवर गोळीबार करण्यात आला आहे....

कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ गुंतवणुकीतून कोट्यवधींचा गंडा

कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुख्य संशयिताने...

पोक्सो गुन्ह्यांतर्गत आरोपीला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

सहा वर्षीय चिमुरडिस घरात बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस (POCSO case) चालवून अवघ्या ७ महिन्यात आरोपीला जिल्हा व सत्र...

वैद्यकीय शिक्षणाच्या बहाण्याने महिलेस लाखोंचा गंडा

कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला मॅनेजमेंट कोट्यातून नंबर लावून देतो, असे सांगून दोघांनी शहरातील एका महिलेस तब्बल साडेचौतीस लाख रुपयांना...

अवैध मद्याची तस्करी नाशिक जिल्हात 43 लाखांचा मद्यसाठा जप्त

मुंबई-आग्रा महामार्गाने धुळ्याकडे अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी ( Liquor Smuggling ) करणारा ट्रक नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सोग्रस फाट्यावर पकडला.मुंबई-आग्रा...

नाशकात बांधकाम व्यवसायीला साडेतीन कोटी रुपयांना गंडा

कटकारस्थान रचून कंपनीमध्ये राईस पुलरच्या नावाखाली रेडिओ ॲक्टिव्हबाबत माहिती देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यावसायिकाची ( Builder duped ) पश्चिम बंगालच्या भामट्यांनी...

अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राच्या मदतीने मावस भावाचा निर्घृण खून

मित्राच्या मदतीने मावस भावाचा निर्घृण खून ( Murder ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील दोन जणांना कसारा रेल्वेस्थानक भागात दोघांना ताब्यात घेऊन...

नाशिक जिल्हयात देविभक्तांचा अपघात : पाच ठार

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना एक भीषण अपघात नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण...

नाशिकच्या माजी सैनिकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा गोव्यात अटकेत

शेअर मार्केटमध्ये नामांकित कंपन्यांचे प्रमाणपत्र दाखवून, त्याचे ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या परराज्यातील ठकसेनच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या....

वाढदिवसाला बोलवले आणि केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीला वाढदिवसानिमित्त मित्राने घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने...