24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्राईममनमाडला युनियन बँकेच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या एजंटने केली ७६ लाखांची फसवणूक संदीप...

मनमाडला युनियन बँकेच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या एजंटने केली ७६ लाखांची फसवणूक संदीप देशमुखच पुन्हा मुख्य आरोपी

मनमाड युनिअन बँकेची सिस्टर कन्सर्न असलेली स्टार - युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स धारकांची बनावट सर्टिफिकेट्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली न आहे. याबाबतची माहिती अशी २ की नुकताच मनमाडला युनियन बँकेच्या मुदत ठेव प्रकरणी करोडो रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतांना आता स्टार युनियन डायची इन्शुरन्स कंपनीची ७६ लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी विमा कर्मचारी संदीप देशमुख याच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात या कंपनीने फिर्याद दिल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.आरोपी संदीप देशमुख देशमुख हाच मुख्य आर- युनिअन बँकेच्या भ्रश्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

मनमाड युनिअन बँकेची सिस्टर कन्सर्न असलेली स्टार – युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स धारकांची बनावट सर्टिफिकेट्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली न आहे. याबाबतची माहिती अशी २ की नुकताच मनमाडला युनियन बँकेच्या मुदत ठेव प्रकरणी करोडो रुपयांचा अपहार ( duped) झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतांना आता स्टार युनियन डायची इन्शुरन्स कंपनीची ७६ लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी विमा कर्मचारी संदीप देशमुख याच्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात या कंपनीने फिर्याद दिल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.आरोपी संदीप देशमुख देशमुख हाच मुख्य आर- युनिअन बँकेच्या भ्रश्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.(Sandeep Deshmukh duped of Rs 76 lakh by union bank health insurance company agent in Manmad)

हे विशेष सध्या तो याच प्रकरणात १४ दिवसांची पोलिस कष्टडी भोगून एम.सी. आर मध्ये गेला आहे. ही कंपनी युनियन बँकेशी संलग्न विमा कंपनी असल्याने संशयित संदीप देशमुख याने परिसरातील जवळपास १८ विमा धारकांची विमा पॉलिसी काढून विम्याची ७६ लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडे जमा केली नसल्याचा आरोप विमा कंपनी प्रशासनाने केला आहे.

या गंभीर प्रकरणाबाबत शनिवारी विमा कंपनी अधिकारी सोहेल शेख यांनी या आधी एफ. डी. बोगस पावत्याच्या युनियन बँक अपहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप देशमुख विरोधातच तक्रार दिली आहे. या नव्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रकरणामुळे आता युनियन बँक खातेदारांबरोबरच या बँकेची विमा पॉलिसी काढणाऱ्या खातेदारांचेही धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे हा सर्व गैरप्रकार संदीप देशमुख हा बँकेच्या कार्यालयातच टेबलवर बसून करायचा हे विशेष.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी