30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeराजकीयBreaking : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोघेच घेणार शपथ

Breaking : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोघेच घेणार शपथ

टीम लय भारी

मुंबई : भाजपप्रणीत नव्या सरकारचा शपथविधी आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उप मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.राजभवनवर छोटेखानी सोहळ्यात सायंकाळी ७ वाजता हा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अन्य मंत्र्यांचा शपथविधी मात्र आठवडाभरानंतर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

मंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून भाजप व शिंदे गटातील अनेक आमदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. भाजप व शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपदे कशी द्यायची याबाबत पेच आहे. त्यामुळे अन्य मंत्रीपदांचे वाटप नंतर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :

हरि नरके यांच्याकडून एकनाथ शिंदेंना झणझणीत सल्ला

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

फडणवीस सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रीपदे ?, यादी व्हायरल

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी