मुंबई

देवेंद्र फडणवीस – दिलीप वळसे पाटील येणार एकाच व्यासपीठावर !

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोह समिती मुंबईच्या वतीने दि. ३१ मे २०२२ रोजी के.सी. कॉलेज येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.

टीम लय भारी

देवेंद्र फडणवीस - दिलीप वळसे पाटील येणार एकाच व्यासपीठावर !

मुंबई: राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोह समिती मुंबईच्या वतीने दि. ३१ मे २०२२ रोजी के.सी. कॉलेज येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)  एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. Devendra Fadnavis Dilip Walse Patil come same platform

सदर कार्यक्रमात भागवत कराड अर्थराज्यमंत्री, प्रवीण दरेकर, विजय वड्डेटीवार, नीलमताई गोऱ्हे, आशिष शेलार, विकास महात्मे, ए. एम. रेवण्णा, मा.सागर रायका यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

भाजप- राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र काही कार्यक्रमातामध्ये विरोध एकत्र येतात. चांगल्या कार्यक्रमांसाठी एकत्र येण्याची ही आपल्या राज्याची संस्कृती आहे हे यावरुन नमुद होते. Devendra Fadnavis Dilip Walse Patil come same platform

Devendra Fadnavis  Dilip Walse Patil will come on the same platform!
Devendra Fadnavis Dilip Walse Patil will come on the same platform!

हे सुद्धा वाचा : 

केंद्र सरकारने इंधनावरील कमी केलेला दर म्हणजे ‘आवळा देऊन कोहळा’ काढण्याचा प्रकार : नाना पटोले 

Will Oil Companies Hike Petrol Price After Centre’s Excise Duty Cut? Hardeep Puri Answers

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close