मंत्रालयमहाराष्ट्र

धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ‘मिशन वात्सल्य आणि बाल संगोपन मेळावा’ संपन्न

महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित “मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टीम लय भारी 

धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ‘मिशन वात्सल्य आणि बाल संगोपन मेळावा’ संपन्न

कर्जत-जामखेड :  रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघात सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कर्जतला आले होते. कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिलांना आणि अल्पवयीन मुला/मुलींना शासकीय योजनांची माहिती देणारे ‘मिशन वात्सल्य व बाल संगोपन मेळाव्यात त्यांनी सहभाग घेतला आहे. Dhananjay Munde and Rohit Pawar in karjat jamkhed

कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोविड-१९ महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित “मिशन वात्सल्य” योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा: 

धनंजय मुंडेंनी रोहित पवारांना दिली जबरदस्त भेट

Mumbai: Maharashtra’s Social Justice Minister Dhananjay Munde admitted to Breach Candy Hospital after minor heart attack

सोमय्यांसह भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटणार | Kirit Somaiya | BJP

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close