30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्ररखडलेले बांधकाम ३ महिन्यात पूर्ण न केल्यास कारवाई होणार : धनंजय मुंडे

रखडलेले बांधकाम ३ महिन्यात पूर्ण न केल्यास कारवाई होणार : धनंजय मुंडे

टीम लय भारी 

मुंबई:  राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी मुला-मुलींचे वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या कामाची पाहाणी केली. त्यांनी मुंबईतील चेंबूर येथील 1000 क्षमतेचे मुला-मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या चालू कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आढावा घेतला आहे. Dhananjay munde said complete your work

यावेळी त्यांनी रखडलेले बांधकाम मंजूर आराखड्यानुसार संबंधित विकासकाने 3 महिन्यात पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी (Dhananjay munde) यांनी केल्या आहेत. याप्रसंगी सामाजिक न्याय व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. लवकरात लवकर विकास कामे तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा: 

कोरोनाच्या पाश्वभूमी रेल्वे प्रशासनाची नवीन नियमावली, मास्कचा वापर अनिवार्य

“Don’t Want To Lose Another Masjid”: Asaduddin Owaisi On Gyanvapi Verdict

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी