महाराष्ट्र

मंत्री धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाचे वाचवले प्राण !

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे काल रात्री शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत होते.त्यावेळी बीड जिल्ह्यावरून परळीकडे जात असताना सिरसाळा ते पांगरी  रस्त्यात दरम्यान अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे मुंडे यांनी प्राण वाचवले. धनंजय मुंडे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन तरुणाला वाचावले.

टीम लय भारी 

मंत्री धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाचे वाचवले प्राण !

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे काल रात्री शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत होते.त्यावेळी बीड जिल्ह्यावरून परळीकडे जात असताना सिरसाळा ते पांगरी  रस्त्यात दरम्यान अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे मुंडे यांनी प्राण वाचवले. धनंजय मुंडे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन तरुणाला वाचावले. Dhananjay Munde saved life

धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करायला सांगितला. मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली.

अपघात ग्रस्त तरुणाच्या कुटुंबास या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतल. धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली, तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, अशी माहिती देऊन त्यांना कुटुंबाला धीर दिला.

हे सुद्धा वाचा: 

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना मोठे यश

Mumbai: Man uses fake number plate to avoid paying Rs 24,300 e-challan dues

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close