महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

फडवणीसांनी औरंगाबाद मध्ये पाणी प्रश्ना वर मोर्चा काढला होता. सत्तेसाठी निवडणुकीच्या काळात धुळेकरांना त्यांनी अनेक आश्वासन दिलं होते. मात्र ते आता धुळ्याच्या परिस्थिती कडे लक्ष देत नसल्या धुळेकर म्हणत आहे.

टीम लय भारी

धुळे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीसांनी (Devendra Fadnavis) औरंगाबाद मध्ये पाणी प्रश्ना वर मोर्चा काढला होता. सत्तेसाठी निवडणुकीच्या काळात धुळेकरांना त्यांनी अनेक आश्वासन दिलं होते. मात्र ते आता धुळ्याच्या (Dhule) परिस्थिती कडे लक्ष देत नसल्याचे धुळेकर म्हणत आहे. (Dhulekar’s displeasure with Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

 

फडवणीस (Devendra Fadnavis) तुम्ही विसरले का धुळे (Dhule)  महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती आश्वासन दिले होते. रोज एक तास पाणी देऊ , रस्ते , आरोग्य या विषयांवर तुम्ही धुळेकरांना वचन दिले होते. तुमचे भारतीय जनता पक्षाचे १० नगरसेवकाच्या वरती निवडून येत नव्हते. धुलेकरांनी (Dhule) तुम्हाला तब्बल ५२ नगरसेवक निवडून दिले. तुम्ही ३ वर्षात तुमच्या नगरसेवकांनी आणि तुमच्या नेत्यानी कधी धुलेकराची पाण्यासाठी किती हाल होतात. धड रस्ते चालायला सगळीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे. या कडे लक्ष दिले नाही.

Anil Anna Gote advt

धुलेकरांना १०-१० दिवस पाणी नाही. तुम्ही बसवलेले सर्व कार्यकर्ते धुळेकर जनतेचा कष्टाचा पैशावर मजा मारत आहे. तुमच्या जर थोडीशी माणुसकी शिल्लक असेल तर या एकदा धुळ्यात आणि विचार (Dhule) तुमच्या नेत्यांना आणि नगरसेवकांना या परिस्थितीचा जाब विचारा. फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरले आहात. अशाच काही भावना (Dhule) आणि नैराश्य धुळेकरांनी फडणवीसांन प्रति व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीसांवर धुळेकरांची नाराजी, निवडणुकी पुरतंच आश्वासन

हे सुद्धा वाचा :- 

Shiv Sena corruption caused water woes in Aurangabad, says Devendra Fadnavis

राजकारणात तरुण पिढी बरबाद व लाचार करणारे नेते असताना तुम्ही स्वाभिमानाने जगणे शिकवले: सुरज भावसार

काँग्रेसची सत्ता देशात व राज्यात येण्यासाठी प्रयत्न करणार :  बाळासाहेब थोरात

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close