महाराष्ट्रआरोग्य

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम आजही उत्तमरित्या चालू आहे.

टिम लय भारी

सातारा :राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Dr. Shrikant Shinde Foundation)  माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम आजही उत्तमरित्या चालू आहे. त्याच बरोबर राज्यात ठिकठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन होत आहे. (Dr. Shrikant Shinde Foundation at District Satara)

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Dr. Shrikant Shinde Foundation) तालुका कार्यालयाचे उदघाटन शिवसेना उपनेते , शिवव्याख्याते मा.प्रा.श्री.नितीनजी बानगुडे पाटील आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा बानगुडे सर यांनी मनोगत व्यक्त करत वैद्यकीय मदत कक्षाच्या टीम ला शुभेच्छा दिल्या. राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात २४ जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाचा विस्तार झाला आहे. तर डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या (Dr. Shrikant Shinde Foundation)  माध्यमातून आजपर्यंत राज्यात एकूण १०० हुन अधिक रुग्णवाहिका मोफत वितरित करण्यात आल्या आहेत.

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

हे सुद्धा वाचा :- 

Thane Guardian Minister Eknath Shinde to inaugurate Matoshree Gangubai Sambhaji Hospital, other facilities on May 3

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणं योग्य नाही : प्रविण दरेकर

मोठी बातमी : अधिकाऱ्यांच्या बदल्या महिनाभर लांबणीवर

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close