34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

महात्मा गांधी आणि केशव हेडगेवार यांच्यातील नातेसंबंध (प्रफुल्ल फडके यांचा लेख – भाग २)

आता महात्मा गांधींचे विचार आणि त्यावर असणारे आक्षेप याकडे जरा नजर मारू या. पण हे लक्षात घेताना गांधी विचारांच्या बाजूने ब्राह्मणेतर आहेत आणि आक्षेप...

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

विषय तसा नाजूकच आहे. पण गेल्या कित्येक दशकांपासून असे भासवले जाते की, ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींच्या विरोधात आहे, होता. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी...

महात्मा गांधी – पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही, हे देशाचे दुर्दैव – भाग १ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष...

महात्मा गांधी बॅरिस्टर होते आणि पंडित जवाहरलाल नेहरूदेखील श्रीमंत घरात जन्माला आले होते. ठरवले असते तर या दोन्ही नेत्यांनी सुखात आयुष्य घालवले असते. मात्र,...

श्रीरामाचा भाजप प्रवेश !

श्रीरामाची प्रतिष्ठापना रविवारी अखेर नव्या व अर्धवट बांधलेल्या मंदिरात झाली. हा सोहळा कोट्यवधी भारतीयांनी दूरचित्रवाणी व मोबाईलवर पाहिला. हा सोहळा भारतीय जनता पक्षाचा व...

IAS अधिकाऱ्याचा एक एसएमएस, आणि देवेंद्र फडणविसांकडून शिवरायांच्या प्रकल्पासाठी ६०० कोटीचा निधी मंजूर, थर्टी फर्स्टची अनोखी कहाणी

(तुषार खरात) मी ‘सकाळ’मध्ये (सकाळ इन्हेस्टीगेशन टीमचा – एसआयटीचा प्रमुख म्हणून) नोकरीत असताना एके दिवशी, ३१ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जलसंधारण खात्याचे तत्कालिन...

प्रशासनातील (देव) माणसं…

(तुषार खरात) फेसबूकवर हे जुने फोटो सापडले. या फोटोंमध्ये धनंजय मुंडे यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व पीए प्रशांत जोशी व मी असे तिघेजण...

डॉ. अनिलकुमार गायकवाड, स्थापत्यकला क्षेत्रातील ‘विक्रमादित्य’

राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड हे आज सोमवारी (३० ऑक्टोबर) ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचे कार्य- कर्तृत्व हे...

लोकशाहीची चिरफाड करणारे ‘गिधाडांची मेजवानी’

आपल्या देशात लोकशाही आहे आणि त्याचा आपल्याला गर्व आहे. पण आपल्या या लोकशाहीत सारे काही आलबेल आहे का? लोकप्रतिनिधी, नोकरशाही त्यांची कामे इमानेइतबारे करतात...

युद्ध का थांबत नाही?

लय भारी (सरला भिरुड): ईस्राइल आणि हमास यांनी केलेल्या एकमेकांवर हल्ल्याने जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घ्यायला हवी. इतिहासात गेले...

तो निरोप अखेरचा ठरला!

ठाण्यात एक दोन वैचारिक वाद घालण्याच्या योग्यतेचे मित्र आहेत, त्यात कलेश निमकर शीर्षस्थ होता. तो खरा मार्क्सवादी, पण त्याने पेशा स्वीकारला ज्योतिषाचा. आयुष्यभर लोकांच्या...