34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशन

एज्युकेशन

मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे मुंबईत झाले उदघाटन

मैत्रीबोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे आज  उद्घाटन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, भारतीय प्रशासकीय सेवा, बँकिंग आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत...

‘एनटीए’मार्फत यंदा ५ मे ला देशभरात ‘नीट’ ही परीक्षा

आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टच्या नीट (Neet) नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांची विशेष मुदत देण्यात आली होती. नीट’च्या गुणांआधारे देशभरातील...

7 एप्रिलला होणार ‘सेट’ परीक्षा, मुंबईतील 28 केंद्रावरून 14, 426 विद्यार्थी देणार परीक्षा

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. यंदा 7 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात...

मृणालिनी मनीष निगडे यांना दिला जाणार 13वा हिरवाई पुरस्कार

हिरवाई पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम हिरवाई येथे ध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती हिरवाईच्या संस्थापिका...

मुंबई विद्यापीठात झाली नवीन उपक्रमाची सुरुवात, कुलगुरू करणार विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई विद्यापीठ नेहमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रम करतात. यातच आता मुंबई विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम सुरु केला...

दिव्यांगांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहाय्य करत पुढे यावे; डॉ. काकोडकरांचे आवाहन

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ (Cerebral Palsy ) या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणाऱ्या बुद्धीवंतांना प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ....

मुंबई विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय, रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी केला सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. मुंबई विद्यापीठाने रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तसेच,...

कोश्यारींनी अंबानीकडूनही देणग्या घेतल्या; निनावी पत्राद्वारे माहिती उघड

माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari)  सर्वात वादग्रस्त राज्यपाल ठरले. कोश्यारी आता...

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे भरती सुरु, 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भरती  सुरु झाली आहे. हि मोहीम संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज...

गांधी पीस फाउंडेशन(जि,पी,एफ,एन) च्या वतीने ऑननरी डॉक्टरेट पदवीदान समारंभ आयोजन

नाशिक येथील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृह गंगापूर रोड या सभागृहामध्ये गांधी पीस फाउंडेशन आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान समारंभ आयोजित केला गेला यावेळी...