28 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरएज्युकेशनसुप्रिया सुळेंना मुलगी रेवतीबद्दल प्राऊड फिलींग !

सुप्रिया सुळेंना मुलगी रेवतीबद्दल प्राऊड फिलींग !

शरद पवार यांची नात व सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिच्याबद्दल एक कौतुकाचे ट्विट करत तुझ्याबद्दल  अभिमान वाटतो असे म्हटले आहे. रेवती सुळे सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. तीने लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्समधून पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी तिचे सोशल मीडियावरुन अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली असून पवार कुटुंबिय देखील या सर्व प्रसंगातून जात आहे. सुप्रिया सुळे यांना पक्षात जबाबदारी दिली असून त्या देखील या सर्व परिस्थितीत सध्या व्यस्त आहेत. अशा सर्व प्रसंगात सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीने त्यांच्यासाठी एक आनंददायी बातमी दिली आहे. लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स या जगप्रसिद्ध शिक्षण संख्येतून तीने आज पदवी संपादन केली आहे. याबद्दल तीचे कौतुक करताना सुप्रिया सुळे काहीशा भावूक देखील झाल्या आहेत.

We are such proud parents! Our daughter Revati just graduated – Masters (MPA) from London School of Economics today 🎓

Feeling terrible for missing her graduation, but that's life. pic.twitter.com/oeVpMzO5Rd
— Supriya Sule (@supriya_sule) July 19, 2023

सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, आम्ही पालक खुपच अभिमानी आहोत. आमची मुलगी रेवती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स (एमपीए) नुकतीच पदवीधर झाली. तिच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहता न आल्यामुळे वाईट वाटत आहे, पण हेच खरे आयुष्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी