महाराष्ट्र

सीआयएसएफ जवान हुतात्मा, रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना !

'सीआरपीएफ'मध्ये कार्यरत असलेले जामखेडचे सुपुत्र गणेश कृष्णजी भोसले हे गडचिरोली इथं कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. आमदार रोहीत पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे.

टीम लय भारी

सीआयएसएफ जवान हुतात्मा, रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना !

कर्जत- जामखेड:  कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवून असतात. त्यांच्या मतदारसंघातील ‘सीआरपीएफ’मध्ये कार्यरत असलेले जामखेडचे सुपुत्र गणेश कृष्णजी भोसले हे गडचिरोली इथं कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे. भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असं ही म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा: 

धनंजय मुंडेंनी रोहित पवारांना दिली जबरदस्त भेट

Koregaon-Bhima probe panel asks Sharad Pawar to appear before it on 5 and 6 May

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close