28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमनोरंजनअब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

आता खुद्द अब्दूनेच त्यांचे नाते तुटल्याचे सांगितले आहे. अब्दु रोजिकने सांस्कृतिक मतभेदांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले. (abdu rozik calls off his wedding due to cultural differences)

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर केले होते की तो लवकरच लग्न करणार आहे. त्याने 5 महिन्यांपूर्वीच मंगेतर अमीरासोबतच्या त्याच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, आता खुद्द अब्दूनेच त्यांचे नाते तुटल्याचे सांगितले आहे. अब्दु रोजिकने सांस्कृतिक मतभेदांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले. (abdu rozik calls off his wedding due to cultural differences)

‘भूल भुलैया 3’ ची रिलीज डेट जाहीर, दोन बिग बजेट चित्रपटांसोबत होणार टक्कर

अब्दूने सांगितले की, “त्यांचे नाते जसजसे विकसित होत गेले, तसतसे त्यांच्यातील मतभेद अधिक वाढत गेले. याच कारणामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. जरी ते इतके सोपे नव्हते. आता ते एका सशक्त जोडीदाराच्या शोधात आहेत जो त्यांना प्रत्येक प्रकारे मानसिक आधार देईल. मी किती दृढनिश्चयी आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्यानुसार, माझ्या आयुष्यात दररोज अनेक आव्हाने येत राहतात.” (abdu rozik calls off his wedding due to cultural differences) 

दीपिकाला भेटण्यासाठी मुकेश अंबानी गेले रुग्णालयात, नवजात बाळाला दिले आशीर्वाद

अब्दुला आहे आत्मविश्वास

अब्दु रोजिक म्हणाला, “मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मला पुन्हा प्रेम मिळेल. या काळात तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मी तुमचा आभारी आहे.” अब्दू रोजिकने एप्रिलमध्ये शारजाह, यूएईमध्ये अमीरासोबत एंगेजमेंट केली होती. 20 वर्षीय अब्दूने 24 एप्रिल 2024 रोजी 19 वर्षांच्या अमीराती मुलीशी एंगेजमेंट केली.  (abdu rozik calls off his wedding due to cultural differences)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी