33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमनोरंजनPHOTO : ‘बिग बॉस’ची पैसा पाण्याची गोष्ट; कशी होतेय रेव्हेन्यूतून कोट्यवधींची कमाई?

PHOTO : ‘बिग बॉस’ची पैसा पाण्याची गोष्ट; कशी होतेय रेव्हेन्यूतून कोट्यवधींची कमाई?

ब्रँड, स्पॉन्सरशिप, फिल्म प्रोमोशन यांसारख्या इतर अनेक माध्यमातून या शोची कमाई होते. अशातच, माध्यम तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी 'बिग बॉस' ओटीटीने 120 कोटींची कमाई केली, तर १५० कोटींची कमाई जाहिरातीतून झाली.

गेली दोन दशके टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बिग बॉची जोरदार चलती आहे. सलमान खान गेल्या 12 वर्षांपासून हा शो होस्ट करत असून या शो ला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस ला केवळ प्रेक्षकांचाच नव्हे तर विविध ब्रँड्सना देखील बिग बॉसचा मोठा सपोर्ट मिळताना दिसत आहे.  बिग बॉसने रेव्हेन्यूच्या माध्यमातून कोटीच्या कोटी उड्डाने घेतली आहेत. ‘बिग बॉस’चा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो आहे.

'Bigg Boss' earned crores of rupees through revenue

ब्रँड, स्पॉन्सरशिप, फिल्म प्रोमोशन यांसारख्या इतर अनेक माध्यमातून या शोची कमाई होते. अशातच, माध्यम तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी ‘बिग बॉस’ ओटीटीने 120 कोटींची कमाई केली, तर १५० कोटींची कमाई जाहिरातीतून झाली.

'Bigg Boss' earned crores of rupees through revenue

‘बिग बॉस’ची कमाई प्रत्येक सीझनमध्ये वाढताना दिसली आहे. शोची लोकप्रियता जसजशी वाढत चालली आहे, तसतशी या सीझनची कमाई १८० ते २०० कोटी इतकी होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे.

'Bigg Boss' earned crores of rupees through revenue

तसेच, ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये टीव्ही आणि ओटीटीवरील दर्शकांमध्ये अनुक्रमे ४१% आणि ४०% वाढ देखील पाहायला मिळाली आहे.

'Bigg Boss' earned crores of rupees through revenue

‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून सलमान खान केवळ प्रेक्षकांनाच आकर्षित करत नाही तर त्याची स्वतः देखील एक ब्रँड व्हॅल्यू आहे. त्यामुळे मोठमोठे ब्रॅँड्स देखील पैसा खर्च करताना मागेपुढे पाहत नाहीत. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स, ‘पावर्ड बाय’ स्पॉन्सर्स, ‘ड्रिवेन बाय’ स्पॉन्सर्सपासून ट्रेंडिंग पार्टनरपर्यंत अशा सर्व स्तरावरून बिग बॉसवर पैशांचा पाऊस पडत असतो.

'Bigg Boss' earned crores of rupees through revenue

बिग बॉल हा असा प्लॅटफॉर्म बनला आहे की येथे प्रत्येक गोष्टीची भरभराटच होते. ब्रँड, चित्रपटाच्या जाहिराती आणि जाहिरातदारांसाठी त्यांचा ब्रँड किंवा उत्पादनांचे मार्केटींग बिग बॉस शो कडे पाहिले जाते.

'Bigg Boss' earned crores of rupees through revenue

बिग बॉस शो ला सलमान खान ने एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारतात बिग बॉस शो सुरू झाल्यापासून प्रत्येक सिझनला या शो ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी