29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 'हे' चित्रपट

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट

टीम लय भारी

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठीच भयावह व नाराजीचे होते. मात्र २०२१ च्या अखेरिस हे संकट कमी  होऊन लोक आनंद घेत आहेत. आणि आनंद व्यक्त करण्यासाठी चित्रपट हे एक मुख्य साधन आहे. यावेळी येणाऱ्या ख्रिसमससाठी सर्वच खूप उत्सुक आहेत. या ख्रिसमस विकेंडला एकापेक्षा एक असे हॉलिवूड आणि बॉलीवूड चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत अक्षय कुमारचा ‘अतरंगी रे’ ,सलमान खानचा ‘अंतीम’ यांचा समावेश आहे. हे चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत(Christmas occassion, movies will be screen on OTT platform). 

अतरंगी रे, अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा हा चित्रपट डायरेक्ट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात एक प्रेम त्रिकोण दाखवला आहे.

दिग्दर्शक एडम मॅक यांनी बनवलेला ‘डोंट लुक अप’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जेनिफर लॉरेन्स आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांनी काम केले.

भाऊची कमाल कुशलची धमाल, ‘पांडू’ची वारी, हिंदीवर भारी, विकेंडला जमवला कोटींचा गल्ला!

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

२०१८ मध्ये आलेल्या सत्यमेव जयते या चित्रपटाचा सिक्वेल ‘सत्यमेव जयते 2’ हा २६ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्ही एमेझान प्राईम वर पाहू शकता.

‘अंतिम’ हा सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा चित्रपट २६ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता तो झी ५ वर प्रदर्शित होत आहे. यामध्ये सलमान खान एका प्रामाणिक पोलिसाची भूमिका साकारत आहेत. तर आयुष शर्मा गँगस्टरच्या भूमिकेत दिसत आहेत.

ईडीने ऐश्वर्या राय बच्चनची केली ६ तास चौकशी

Year-Ender 2021: Sidharth Malhotra To Kriti Sanon To Kartik Aaryan – Actors Who Made An OTT Debut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी