28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री दिव्या सेठवर कोसळला दुःखाचा डोंगर, 24 वर्षाच्या मुलीचे झाले निधन 

अभिनेत्री दिव्या सेठवर कोसळला दुःखाचा डोंगर, 24 वर्षाच्या मुलीचे झाले निधन 

अभिनेत्री दिव्या सेठवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. दिव्याच्या 24 वर्षाच्या मुलीचे निधन झाले. दिव्याच्या मुलीचे नाव मिहिका शाह  होते. मिहिकाच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिहिकाच्या निधनाची बातमी तिच्या आई म्हणे दिव्याने सोशल मीडियाच्या माध्यमाने दिली. (Divya Seth’s daughter Mihika Shah passes away)

ईनाडू आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

दिव्याने एक पोस्ट शेयर करत मिहिकाच्या स्मरणार्थ शांतीपाठच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला सांगू इच्छिते की, दिव्याची आईने देखील हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा सेठ हि दिव्याची आई असून मिहिका सुषमाची नातं होती. (Divya Seth’s daughter Mihika Shah passes away)

अभिनेत्री दिव्या सेठवर कोसळला दुःखाचा डोंगर, 24 वर्षाच्या मुलीचे झाले निधन 

आईप्रमाणेच दिव्या सेठनेही हिंदी चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे. पण सध्या तिच्या मुलीच्या निधनामुळे ती सतत चर्चेत आहे. मंगळवारी, दिव्याने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक नवीनतम पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये मिहिका शाहच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती.  (Divya Seth’s daughter Mihika Shah passes away)

‘इंद्रायणी’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली; संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ

या पोस्टमध्ये सांगितले आहे- “5 ऑगस्ट 2024 रोजी आमची लाडकी मिहिका शाह हिने अखेरचा श्वास घेतला आणि ती आता आमच्यात नाही. त्यांच्या स्मरणार्थ 8 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील सिंध कॉलनी क्लब हाऊस येथे दुपारी 4 ते 6 या वेळेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.” (Divya Seth’s daughter Mihika Shah passes away)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी