28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमनोरंजनजस्टिन बीबर गंभीर आजाराशी लढत असताना, अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड

जस्टिन बीबर गंभीर आजाराशी लढत असताना, अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड

टीम लय भारी

मुंबई : लोकप्रिय गायक जस्टिन बीबरच्या (Justin Bieber) चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. जगभरात मोठी फॅन फॉलोइंग असणारा हा गायक एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. स्वत: जस्टिनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (Justin Bieber is battling a serious illness)

जस्टिन बीबर याने व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की, एका भयंकर व्हायरसमुळे तो या सिंड्रोमशी सामना करत आहे. हा व्हायरस त्याच्या चेहऱ्याच्या आणि कानांच्या नसांवर हल्ला करत आहे. त्यामुळे त्याचा चेहऱ्याला पॅरालाइझ्ड (Justin Bieber) झाला आहे. जस्टिनने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की त्याचा एका बाजूच्या डोळ्याची उघडबंद करता येत नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

ही बातमी कळताच जगभरात पसरलेल्या त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, त्याने एक व्हिडीओ शेअर करत यामागचे कारण देखील सांगितले आहे. यातच त्याने आपल्या आजाराचा (Justin Bieber) खुलासा केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!