30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमनोरंजन

मनोरंजन

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रासाठी साजिद खानला यावे लागणार ‘बिग बॉस’च्या बाहेर

निर्माता साजिद खान हा बिग बॉसच्या घरात गेल्यापासून घराच्या बाहेर त्याच्या नावाची चर्चा अधिक होताना दिसून येत आहे. साजिद खानवर 'मी टू' प्रकरणात काही...

Mister Mummy Trailer : रितेश-जेनेलिया दोघेही होणार ‘आई’ ?

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि आदर्श जोडपे आहे. रितेश आणि जेनेलियाचे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुले देखील...

Fighter Release Date : भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट ‘फायटर’ला मिळाला प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त

भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स द्वारे निर्मित आगामी अ‍ॅक्शन पॅक चित्रपट 'फायटर' २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिका का सोडली ?

गेल्या 14 वर्षांपासून सब टीव्ही या हिंदी वाहिनीवर सुरु असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमधून शैलेश लोढा...

Star Plus New Serial : स्टार प्लसच्या ‘फालतू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या निहारिका चोक्सीने बीसीसीआयच्या निर्णयाचे केले स्वागत

स्टार प्लसची बहुप्रतिक्षित मालिका 'फालतू' प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अशातच, प्रेक्षक एका नको असलेल्या मुलीची कथा पाहण्यासाठी आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहेत. या...

New Web Series : अभिषेक बच्चन अभिनीत ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन 2 चा ट्रेलर रिलीज!

अभिषेक बच्चन अभिनीत प्राइम व्हिडिओच्या बहुप्रतिक्षित सीरीज 'ब्रीद: इनटू द शॅडो' सीझन 2 चा टिझर अलीकडेच प्रदर्शित झाला. या टिझरने दर्शकांची उत्सुकता वाढवली असताना,...

Best Movies 2022 : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत ‘मेरे देश की धरती’

सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला दिसून येत असला तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. 2022 मध्ये अनेक हिंदी चित्रपट...

Pushkar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्री साकारणार समुपदेशकाची भुमिका!

अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’...

Shilpa Shinde : निर्मात्या करण जोहरवर अभिनेत्री शिल्पा शिंदे संतापली

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिल्पा शिंदे ही तिच्या बिंधास शैलीसाठीही प्रसिद्ध आहे. बिग बॉस हिंदीमधील ११ व्या सिजनमध्ये तिचं हे रूप सर्वांनीच पहिले आहे. अलीकडेच,...

Riteish-Genelia New Movie : रितेश देशमुखकडून जेनेलियाला खास पाडवा गिफ्ट

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही चित्रपट सृष्टीतील अशी जोडी आहे, ज्यांचे अनेक चाहते आहेत. हे नवरा-बायको कायमचं सोशल मीडियाच्या...