34 C
Mumbai
Friday, May 12, 2023
घरमनोरंजनPHOTO : रिंकू राजगुरु म्हणते; तुमचे हृदय सांगेल त्यावरच विश्वास ठेवा!

PHOTO : रिंकू राजगुरु म्हणते; तुमचे हृदय सांगेल त्यावरच विश्वास ठेवा!

सैराट फेम आर्ची म्हणजेच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru photo) सोशल मीडियावर (social media) नेहमीच अॅक्टिव्ह असते. रिंकूने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले (shared pictures) असून त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहे. (Rinku Rajguru shared pictures on social media)

Rinku Rajguru shared pictures on social media

रिंकूने गुलांबी रंगाचा पोशाख घालून इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला चार तासांमध्य तब्बल 30 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Rinku Rajguru shared pictures on social media

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटामधून रिंकूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा तिचा पहिलाच चित्रपट तुफान चालला.

Rinku Rajguru shared pictures on social media

रिंकूने इंस्टाग्रामवर वर शेअर केलेल्या फोटोंच्या पोस्टला कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, दुसरे काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा, तुमचे हृदय जे तुम्हाला सांगतेय त्यावर विश्वास ठेवा!

Rinku Rajguru shared pictures on social media

रिंकू एक गुणी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत नावारुपाला आली आहे. तीच्या सशक्त भूमिकांचे नेहमीच कौतुक होत आले आहे.

Rinku Rajguru shared pictures on social media

तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. चाहते देखील तिचे सोज्वळ सौंदर्य आणि अभिनयाला नेहमीच दाद देत असतात.  (सर्व फोटो @ iamrinkurajguru या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी