छोट्या पडद्यावर आपली एक वेगळी ओळख बनवणारी अभिनेत्री शिवाली परब आता लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातुन लोकांच्या मनात आपली वेगळी जागा बनवणाऱ्या शिवाली साठी हि खूप मोठी संधी आहे. शिवालीचा ‘मंगला’ हा चित्रपट 10 जानेवारी 2025 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतीच चित्रपटाची तारिख समोर आली आहे. (shivali parab starrer mangala movie declared released date)
लवकरच येणार ‘लाफ्टर शेफ सीझन 2’, भारती सिंगने केला खुलासा
मंगला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवासाबद्दल दाखविण्यात येणार आहे. शिवाली या चित्रपटात मंगलाच्या भूमिकेत दिसणार आहे. (shivali parab starrer mangala movie declared released date)
‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्यावर भावूक झाले मिथुन चक्रवर्ती
View this post on Instagram
नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाची तारिख घोषित केली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून या हल्ल्याची प्रचिती ही येतच आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली मंगला या भूमिकेत असून तिच्या चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण पाहायला मिळत आहे. (shivali parab starrer mangala movie declared released date)
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ यांनी कला आहे. तसेच, चित्रपटाची निर्मीती अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. (shivali parab starrer mangala movie declared released date)