32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeहनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगाची कृपा सदैव राहण्यासाठी करा 'हे' खास उपाय
Array

हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगाची कृपा सदैव राहण्यासाठी करा ‘हे’ खास उपाय

हिंदू शास्त्रानुसार, संकटमोचन हनुमानजींची कृपा सदैव राहण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय करणे शुभ असते.

हिंदू वैदिक शास्त्रांनुसार, पवनपुत्र हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेलाच हनुमान जयंतीचा व्रत-उपवास केला जातो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पवनपुत्र हनुमानाची पूजा केली जाते. यंदा 6 एप्रिलला गुरुवारी हनुमान जयंती साजरी होणार आहे. विशेषतः चैत्रपौर्णिमा तिथी ही 5 मार्च रोजी सकाळी 9.19 वाजता सुरू होत आहे. त्याचप्रमाणे ती 6 एप्रिल रोजी सकाळी 10.04 मिनिटांनी संपेल आणि 6 एप्रिल रोजी सकाळी 06.06 ते 07.40 पर्यंत बजरंगबलीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. तर दुपारी या दिवसाचा शुभ मुहूर्त 12.02 ते 12.53 पर्यंत आहे. दरम्यान या काळात संकटमोचन हनुमानजींची कृपा सदैव राहण्यासाठी काही विशेष उपाय करणे शुभ असते. ते पुढीलप्रमाणे…

सुंदरकांड वाचा : कुंडलीतील शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंती तिथीला सुंदरकांड पठण करावे.

Sunderkand Vishisht tantrik prabhav wala big letter special edition red colour printing typing / विशिष्ट तांत्रिक प्रभाव वाला सुंदरकांड बड़े अक्षरों में विशिष्ट संस्करण अक्षरों में मुद्रित छपा हुआ : गोस्वामी तुलसीदास जी / Goswami Tulsidas ji: Amazon.in: बुक्स

चमेलीच्या तेलात किंवा तुपात सिंदूर : हनुमान जयंतीच्या दिवशी मिक्स करून हनुमानजींना लावा, चमेलीच्या तेलात किंवा तुपात सिंदूर मिसळून त्याची पेस्ट हनुमानजींना लावा. त्यावर तो लवकरच खूष होतो. आणि आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.

Hanuman Janmotsav 2022: क्‍या है वो वजह जिसके कारण हनुमान जी को बेहद पसंद है सिंदूर?

स्वस्तिक आणि ओमचे चिन्ह काढा : हनुमान जयंतीच्या दिवशी तूप आणि सिंदूर मिसळून प्रवेशद्वारावर स्वस्तिक आणि ओमचे प्रतीक बनवा. यामुळे वाईट शक्ती घरात नकारात्मक ऊर्जा घेऊन प्रवेश करू शकत नाहीत.

Pin on nitty

देवासमोर तुपाचा किंवा मोहरीचा दिवा लावावा : हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन देवासमोर तुपाचा किंवा मोहरीचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा 5-11 वेळा पाठ करा. यामुळे जीवनातील प्रत्येक समस्या दूर होतील. हा उपाय पिंपळाच्या पानांनी करा आणि त्यानंतर ते हनुमानाला धारण करा.

पुजेत का लावला जातो तुपाचा दिवा? जाणून घ्या या संबंधीत महत्त्वाचे नियम - Why is ghee lamp lit in Puja Know the important rules regarding this | TV9 Marathi

बजरंग बाण म्हणा : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी 11 पीपळाची पाने तोडून पाण्याने धुवा आणि पुसून टाका, त्यानंतर चंदन, कुंकुम इत्यादींनी श्रीराम लिहा आणि हार घाला. या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन नियमानुसार देवाची पूजा करावी आणि तेथे बसून बजरंगबाण पठण करावे. यामुळे हनुमानाची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

Bajrang Baan avoids problems, prove it with this method on Tuesday night

हे सुद्धा वाचा : 

श्रीराम नवमी 2023: श्रीराम जन्मोत्सवाच्या ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या..

‘जय श्री राम’ बोलला नाही म्हणून इमामावर प्राणघातक हल्ला!

नाशिकच्या काळा राम मंदिरात संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव!

Hanuman Jayanti 2023 special remedy to keep the grace of Bajranga forever

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी