29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनहेमोलिम्फ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अब्दुल वाहिद शेख यांच्या वास्तविक जीवनावर आधारित

हेमोलिम्फ’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अब्दुल वाहिद शेख यांच्या वास्तविक जीवनावर आधारित

टीम लय भारी

दिग्दर्शक सुदर्शन गमरे यांनी हेमोलिम्फ – द इनव्हिजिबल ब्लड (Haemolymph Movie)या चित्रपटातून हॉलीवुड क्षेत्रात पदार्पण केले आहे. वाहिद शेख यांच्या उपस्थितीत निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी दिग्दर्शक सुदर्शन आणि अभिनेता रियाझ अन्वर उपस्थित होते. (Haemolymph Movie Trailer lauch)

हेमोलिम्फ या चित्रपटात अब्दुल वाहिद शेख या शिक्षकाची खरी जीवनकथा दाखवण्यात आली आहे. ज्यांच्यावर ११ जुलै २००६ रोजी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटानंतर(Haemolymph Movielauch)गंभीर कलमे लावण्यात आली होती. या आरोपांनी वाहिदसह त्याचे कुटुंबीयही जगण असाह्य केले होते. वाहिदचा न्यायासाठीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

रियाझ अन्वर या चित्रपटात अब्दुल (Haemolymph Movie) वाहिद शेखची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुदर्शन गमरे यांनी केले आहे. हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ए्का चुकीच्या जाळ्यात अडकलेल्या एका निष्पाप शाळेतील शिक्षिकेची व्यथा आणि हार न मानण्याचा कुटुंबासोबत त्यांचा संकल्प दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये वाहिद आणि(Haemolymph Movie)त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो हे दाखवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :- 

‘Haemolymph’ Teaser Out: The Sudarshan Gamare Directorial Shows The Gruesome Repercussions Of Lead Character’s False Implication

वैर आणि द्वेष भावना ही व्यक्तिगत स्वरूपाची असताच कामा नये, त्यालाच राजकारण म्हणतात : जितेंद्र आव्हाड

देवेंद्र फडणवीस – दिलीप वळसे पाटील येणार एकाच व्यासपीठावर !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी