23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeआरोग्यआठवड्यातून किती वेळा शॅम्पूने केस धुवावे? केसांच्या प्रकारानुसार जाणून घ्या

आठवड्यातून किती वेळा शॅम्पूने केस धुवावे? केसांच्या प्रकारानुसार जाणून घ्या

केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात शॅम्पूचा वापर केल्यामुळे केस खराब होऊ शकतात. (how many times a week should you wash your hair)

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे शैम्पू उपलब्ध आहेत, जे केसांशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवतात. पण, असे असूनही अनेकदा केस कमकुवत होऊन कोरडे दिसू लागल्याचे दिसून येते. पण तुम्हाला माहिती आहे का की, केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात शॅम्पूचा वापर केल्यामुळे केस खराब होऊ शकतात. (how many times a week should you wash your hair)

केसांची निगा राखण्यासाठी करा पेरूच्या पानांचा वापर

एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शॅम्पूचा वापर केला नाही तर त्यामुळे केस गळतात. मात्र, केसांच्या प्रकारानुसार आपण आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. (how many times a week should you wash your hair) 

कोरफड त्वचेसाठी चांगले की वाईट? जाणून घ्या

तेलकट केस असल्यास काय करावे
जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर तुम्हाला ते व्यवस्थित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला वारंवार शॅम्पूने केस धुण्याची गरज भासू शकते. तेलकट केस असणाऱ्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळा केस शॅम्पूने धुवा.  (how many times a week should you wash your hair)

कोरडे केस असल्यास काय करावे
अनेकांचे केस कोरडे असतात. कोरड्या केसांची समस्या विशेषतः हिवाळ्यात सुरू होते. असे केस वारंवार शाम्पूने धुतल्यास टाळू कोरडी पडते. यासोबतच केस कमकुवत होऊ लागतात. कोरडे केस असलेले लोक आठवड्यातून दोनदा केस धुवू शकतात. हिवाळ्याच्या हंगामात आपल्याला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. (how many times a week should you wash your hair)

सामान्य केस असल्यास काय करावे
जर तुमचे केस हवामानासाठी योग्य असतील, म्हणजेच ते सामान्य असतील तर ते चांगले आहे. सामान्य केस असणाऱ्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवू शकतात. मात्र, तुम्हाला केस धुतांना शॅम्पू सौम्य नसावा याची काळजी घ्यावी लागेल. (how many times a week should you wash your hair)

ज्यांना कोंडा आहे त्यांनी काय करावे?
जर तुमच्या डोक्यात खूप कोंडा होत असेल तर नेहमी त्वचारोग तज्ज्ञांनी शिफारस केलेले शॅम्पू वापरा. यामध्ये अँटी-डँड्रफ किंवा औषधीयुक्त शैम्पूचा समावेश असू शकतो, जो आठवड्यातून 2-3 वेळा वापरण्याची शिफारस केली जाते. (how many times a week should you wash your hair)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी