28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeनिवडणूक'रामराजेंचे एक मत बाद झाले याचा आनंद'

‘रामराजेंचे एक मत बाद झाले याचा आनंद’

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाले. अशी आणखी मते बाद व्हावीत, अशा शब्दांत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसला पराभव दिसू लागला. त्यामुळे काँग्रेसने आमच्या दोन मतांवर आक्षेप घेतला. पण निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळून लावला आहे. काँग्रेस तोंडावर आपटले आहे. तोंडावर आपटले तरी पुन्हा तोंड घेवून लोकांमध्ये जायचे ही काँग्रेसची संस्कृती असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी हाणला. विजयी करण्यासाठीच आम्ही पाच जणांना उमेदवारी दिली आहे. आम्हाला कुणीकुणी मतदान केले हे सांगणार नाही. कारण मी तितका राजकीय निरक्षर नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा : 

रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’

भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची

VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी