महाराष्ट्र

महसूल विभागात धक्कादायक प्रकार, वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली

महसूल विभागातील एका वरिष्ठ (In Revenue department)अधिकाऱ्याने हंगामी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा सध्या महसूल आवारात सुरू आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे

टीम लय भारी

मुंबई : महसूल विभागातील एका वरिष्ठ (In Revenue department)अधिकाऱ्याने हंगामी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा सध्या महसूल आवारात सुरू आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. परंतू या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. (In Revenue department happened the shocking news)

महसूल विभागात धक्कादायक प्रकार, वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागात विविध कामानिमित्त (In Revenue department) नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यादरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्याला संबंधित विभागाविषयी माहिती विचारली असता, त्या हंगामी कर्मचाऱ्याने उलट उत्तर देऊन कर्तव्यशील उत्तर न दिल्यास त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रागावर ताबा न राहता त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली.

तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना काय प्रकार घडल्याचे (In Revenue department) कळलंच नाही. या संपूर्ण प्रकरणात बाबत जोरदार सर्वत्र चर्चा चालू आहे. आणि संबंधित कर्मचाऱ्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Maharashtra: Wait for property cards for flats nears end, says official

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

भावाच्या आत्महत्येनंतर वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close