महाराष्ट्र

भारतीय विदेशी सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतली उद्योगमंत्र्याची भेट

केंद्र शासनाच्या भारतीय विदेशी सेवेत नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

टीम लय भारी

मुंबई : केंद्र शासनाच्या भारतीय विदेशी सेवेत नव्याने (Indian Foreign Service) दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. हे अधिकारी राज्य शासनाकडे तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक स्थिती, गुंतवणूक आदींची माहिती जाणून घेतली. (Indian Foreign Service met the Minister of Industry)

भारतीय विदेशी सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतली उद्योगमंत्र्याची भेट

भारतीय विदेश सेवेत दाखल (Indian Foreign Service) झालेले रजत उभयकर, शायशा ओरके, श्रीमती देश-विदेशातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. उद्योग वाढीसाठी राज्य शासनाने विविध योजना आणि धोरणे आखली आहेत.

त्याचे सकारात्मक परिमाण दिसत आहेत. कोविड काळात यामुळे तीन लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी गुंतवणुकदारांना मदत Indian Foreign Service) करण्यासाठी कंट्री डेस्क तयार करण्यात आला आहे, अशी माहिती श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

हे सुध्दा वाचा :- 

Maha Govt To Start Virtual Classes To Teach Marathi To People Abroad: Minister Subhash Desai

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close