महाराष्ट्रमुंबई

भगव्या स्टिकरवाल्या दुकांनांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांची खोचक प्रतिक्रिया

दू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली कि, भगवे स्टिकर ज्या दुकाना वर असेल त्याच दुकानातून वस्तू खरेदी करायच्या. म्हणजे थोडक्यात हिंदूंनी कुठल्याही इतर धर्मियांच्या दुकानात जायचे नाही. थोडक्यात बहिष्कार ...#वर्णवर्चस्ववाद

टीम लय भारी 

भगव्या स्टिकरवाल्या दुकांनांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांची खोचक प्रतिक्रिया

मुंबई:  हिंदू धर्माचा सन्मान असणाऱ्यांकडूनच वस्तू खरेदी करणार अशी प्रतिज्ञा पुण्यात हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे त्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्याची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी या प्रतिज्ञानेवर भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, Jitendra awhad on Hindu Mahasabha

 

 

हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली कि, भगवे स्टिकर ज्या दुकाना वर असेल त्याच दुकानातून वस्तू खरेदी करायच्या. म्हणजे थोडक्यात हिंदूंनी कुठल्याही इतर धर्मियांच्या दुकानात जायचे नाही. थोडक्यात बहिष्कार …#वर्णवर्चस्ववाद

“जे करोनाचे वॅक्सीन घेत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन हे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे मालक हे एक पारसी आहे आणि एक मुसलमान आहे. म्हणजे बहुतेक महासंघाचे कार्यकर्ते आता या लसी यापुढे घेणार नाहीत,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भगव्या स्टिकरवाल्या दुकांनांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांची खोचक प्रतिक्रिया

हे सुद्धा वाचा: 

गंगेत प्रेतं वाहून गेली तसे हे भाजप सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल : संजय राऊत

Start Preparations For 2024 LS Polls, Aim To Win 75 Seats In UP: CM Adityanath Asks BJP Workers

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close