मनोरंजनमुंबई

डॉ. जितेंद्र आव्हाडांच्या पुढाकाराने सोनू निगमचा ठाण्यात जलसा

राज्यात मागील गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकारांसाठी सोनू निगम लाईव्ह 2022 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

टीम लय भारी 

डॉ. जितेंद्र आव्हाडांच्या पुढाकाराने सोनू निगमचा ठाण्यात जलसा

मुंबई: राज्यात मागील गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता वेळ आहे जल्लोष साजरा करायची आणि म्हणूनच संघर्षच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी ठाणेकारांसाठी सोनू निगम लाईव्ह 2022 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. Jitendra awhad organised Sonu Nigam live

या कार्यक्रमाला लोकप्रिय गायक सोनू निगम यांची उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची फी असणार नाही. त्यामुळे ठाणेकरांना एक सुरेल सध्याकाळ अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाचे तपशील पुढील प्रमाणे

शनिवार 30 एप्रिल 2022

वेळ आहे – सायं.06.30 ते 10.00 पर्यंत

ठिकाण – 90 फूट रोड, खारेगाव

हे सुद्धा वाचा: 

भोंग्याच्या मागून कोण बोलतंय? हे सर्वांना कळतंय : जितेंद्र आव्हाड

HC junks plea seeking CBI probe against Maha minister Awhad in ‘assault’ case

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close